Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जितेंद्र चौधरी यांचे निधन

WhatsApp Image 2019 04 30 at 7.47.13 PM

एरंडोल (प्रतिनिधी) येथील श्री राम कॉलनी येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र विश्वनाथ चौधरी (वय  ४४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, वडील, भाऊ, वहिनी, पुतण्या, बहीण असा परिवार आहे.

Exit mobile version