Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर येथे तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Jamner Crime news

जामनेर, प्रतिनिधी । येथील इंदिरा आवास भागातील एका तरूणाने गावाजवळील शेताच्या बांधावर असलेल्या. झाडाला गळफास.घेऊन आत्महत्या केल्याची घटना. उघडकीस आली. सविस्तर माहिती अशी की इंदिरा आवास भागात राहणाऱ्या राजू भिका भोई या युवकाने योगेश फकिरा कचरे यांच्या शेताच्या बांधावरील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारनंतर उघडकीस आली.

गळफास घेवुन मयत राजूला काही दिवस झाले असल्याने म्रुतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. सुरूवातीला ओळख पटविणे कठीण पण नंतर म्रुतदेहाची ओळख पटली. भिका भोई यानां पाच मुलं असून मयत राजू हा सर्वात असल्याचे कळते. जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात म्रुत्युची नोंद करण्याचे काम चालू होते.

Exit mobile version