Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्याची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यकारिणी जाहीर

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी बेटी बचाओ बेटी पढाओ जळगाव जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे व जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांनी जाहीर केली.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – सारीका चव्हाण जिल्हा संयोजक सावदा, सचिन पवार सहसंयोजक जळगाव, संगिता वाणी संहसयोजक पाचोरा,संदीप साळवे समन्वयक रावेर, अभिषेक पाटील सोशल मीडिया प्रमुख मुक्ताईनगर, सुनील पाटील सर सोशल मीडिया प्रमुख धरणगाव, डॉ जागृती कुंदन फेगडे यावल, भाग्यश्री शिंदे चोपडा, लक्ष्मण पाटील चोपडा, दिपाली बऱ्हाटे भुसावळ, आनंद ठाकरे साकेगाव, राजेंद्र किटे जामनेर, समाधान पाटील अमळनेर, वर्षा बोरसे अमळनेर, छाया दाभाडे एरंडोल, विश्र्वास पाटील पारोळा, उषाताई पाटील पाचोरा, सुनिता भोसले भडगाव, स्मितल बोरसे चाळीसगांव, योजना पाटील चाळीसगांव, पौर्णिमा फालक यावल, वैशाली मेटकर पारोळा वरील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे जलसंपदामंत्री आ.गिरीष महाजन, जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, डॉ राजेंद्र फडके, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. संजय सावकारे, आ. चंदुभाई पटेल, विभाग संघटन मंत्री रविजी अनासपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, अशोकजी कांडेलकर, जनजातीय संपर्क प्रमुख किशोरजी काळकर, जिल्हा सरचिटणीस मधुकाका काटे, सचिन पानपाटील, हर्षल पाटील व गणेश माळी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

 

Exit mobile version