Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव शहरात भाजप मंडळ क्र. ४ कडून संकल्प अभियान

WhatsApp Image 2019 10 05 at 8.22.05 PM

जळगाव, प्रतिनिधी | राज्य व केंद्र तसेच महापालिकेत भाजपने विविध समाजभिमुख योजना राबविल्या आहेत. या योजनांची माहिती सामान्य जनतेला मंडळातर्फे करून देण्यात येत आले. यानुसार आज मंडळ क्र.४ ने संकल्प अभियान राबविले.

या संकल्प अभियानाअंतर्गत मंडळ क्रमांक ४ मधील मंडल अध्यक्ष धीरज सोनवणे मंडळ सरचिटणीस ललित लोकचंदानी ,सागर पोळ, विजुदादा वाडकर, सिदिकी मणियार, सिद्धांत रनावडे, शुभम घाडघे, योगेश रानसिंग, सुशिल चौधरी यांनी सहभाग घेतला. हे अभियान शाहूनगर व दत्त कॉलनीमध्ये राबविण्यात आले. यावेळी मंडळ क्रमांक ४ मधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version