Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खामगाव सामन्य रुग्णालयात पल्स पोलिओ मोहिमेचे उद्‌घाटन

खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सामन्य रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्‌घाटन करण्यात आले.

 

यावेळी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर, सामन्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलेश टापरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे, रुग्ण कल्याण समिती सदस्य राम मिश्रा, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश जाधव, डॉ. सुरेखा खर्चे, अधिसेविका पार्वती बोरोकार, सहाय्यक अधिसेविका सरला पजई, परिचारिका सुमन म्हात्रे, शीतल बावनकुळे योगिता वाडेकर, प्रज्ञा गवई, सीमा आराख उपस्थित होते. यावेळी सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ केंद्रावर नेऊन लस पाजवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version