Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजप युवा मोर्चा जिल्हा महानगर युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी ।  भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर युवा वॉरियर्सच्या भव्य शाखेच्या उद्घाटन सोहळा झाला असून जळगाव शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या आगामी काळात भाजप युवा मोर्चा ७६ युवा वॉरियर्स शाखा ठेवण्याचे उद्दीष्ट आहे. 

भाजयुमो येत्या काळात 76 शाखा खोलून 1900 युवकांना जोळण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता युवा मोर्चाने डोळ्यासमोर ठेवले आहे. माजी ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रदेश प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र सुरेश (राजुमामा) भोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष व आमदार, विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशम हानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आ. स्मिता वाघ, यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.

भाजयुमो चे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे. भाजयुमो सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, महेश पाटील, जितेंद्र चौथे, उपाध्यक्ष राहुल मिस्त्री, गणेश महाजन, सचिन बाविस्कर, राहुल लोखंडे, स्वामी पोतदार, रियाज शेख, चिटणीस अश्विन सैन्दाने प्रतीक शेठ, जयंत चव्हाण, कोशाध्यक्ष ऋषिकेश येवले, युवती प्रमुख अबोली पाटील, कार्यालयीन मंत्री भूषण पाटील, सोशल मिडिया प्रमुख भूषण जाधव, सोशल मिडिया सहप्रमुख पुष्पेंद्र जोशी, मंडल अध्यक्ष महेश लाठी,सागर पोळ, हर्षल चौधरी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पंकज गागडे, सागर जाधव, मायकल नेटलेकर, गणेश निबाळकर, जितेंद्र कुंभार, धनंजय पाटील, दीपक शिरसाठ, दर्शन काळे, भुषण आंबिकार तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले व भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स शाखेचा उदघाटन सोहळा मोठ्या संख्येत संपन्न झाला.

 

Exit mobile version