Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मी प्लाझा मध्ये संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी कार्यक्रमात संत सेवालाल महाराज यांना भोग लावण्यात आला.

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सेवालाल झेरॉक्समोर सर्व समाज व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सेवालाल महाराज जयंती साजरा करण्यात आली यावेळी प्रतिमा पूजन करण्यात आले व माता मरिया व संत सेवालाल महाराज यांना भोग लावण्यात आला यावेळी मूलचंद नाईक सुभाष नाईक रसाल पवार चतरसिंग राठोड देलसिंग नाईक डॉक्टर नंदलाल पाटील डॉक्टर प्रशांत पांचाळ डॉक्टर ऐश्वर्या राठोड डॉक्टर उमाकांत पाटील डॉक्टर रूपाली नाईक पवार डॉक्टर मोरसिंग नाईक गणेश राठोड धनराज चव्हाण शंकर राजपूत नाना पाटील सोनसिंग राठोड विलास राजपूत प्रल्हाद बोरसे एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे राहुल नाईक रतन तोवर प* पवार यांच्यासह सर्वपक्षीय समाज बांधव यावेळी उपस्थित होते

Exit mobile version