Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मी सरकारच्या एसआयटीला घाबरत नाही – मनोज जरांगे पाटील

आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या एसआयटी चौकशीच्या निर्णयावर मनोज जरांगे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी देखील सर्व उघड करतो, आता दूध का दूध पानी का पानी होऊनच जाऊ दे असे यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीस मराठयांविरोध काम करणार तर आम्ही बोलणारच असे म्हणत त्यांनी फडणवीसांबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. मी तुमच्या एसआयटी चौकशीला घाबरत नाही, मला तुरंगात घेऊन जा-चौकशी करा, ते सत्तेचा वापर करणार आहे, ज्याला कर नाही त्याला डर नाही अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे यांनी यावेळी दिली. फडणवीस हे मुद्दाम करता आहे, मी बघतो काय करायचे असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

 

Exit mobile version