Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंगेश चव्हाण मित्र मंडळाच्या हुनर स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद ( व्हिडीओ )

mangesh chavan mitra parivar programme

चाळीसगाव प्रतिनिधी । मंगेश चव्हाण मित्र मंडळातर्फे हुनर म्हणजेच शोध चाळीसगावच्या डान्स चँपियनचा ही स्पर्धा घेण्यात आली असून यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.

मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे चाळीसगावचा एकदंत गणेशोत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात सोमवारी हुनर (शोध चाळीसगावच्या डान्स चँपियनचा) ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली. शहरातील सिताराम पहेलवान मळा, महालक्ष्मी नगर येथे झालेल्या या स्पर्धेत विविध स्पर्धकांनी आपल्या नृत्याचे बहारदार प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.

पहा : हुनर कार्यक्रमाचा हा व्हिडीओ.

Exit mobile version