Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर पंचायत समितीच्या प्रभारी विस्तार अधिकारी हबीब तडवी यांची नियुक्ती

रावेर प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या प्रभारी विस्तार अधिकारी म्हणून हबीब तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तडवी यांनी यापुर्वी शहरातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

सध्या ते यावल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी म्हणून काम पाहत आहे. हबीब तडवी यांनी यापुर्वी रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून देखील कार्यभार संभाळला आहे. पाच महिन्यांपुर्वीच  तडवी यांची रावेरहून यावल येथे बदली झाली होती. आता रावेर पंचायत समितीच्या प्रभारी विस्तार अधिकारी म्हणून त्यांची नियक्ती केली असून लवकरच ते आपल्या पदाचा कार्यभार संभाळणार आहे.

Exit mobile version