Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ना. गुलाबराव पाटील यांची शिरसोलीत भव्य प्रचार रॅली (व्हिडीओ)

cd938e88 73ff 4454 b40f 16798e0de8a4

 

जळगाव प्रतिनिधी। जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार ना. गुलाबराव पाटील यांची आज सकाळी शिरसोलीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.

 

आज सकाळी ८ वाजता शिरसोली गावातील विविध भागात ना.पाटील यांनी भव्य प्रचार रॅली काढली.यावेळी ना. पाटील यांनी गावातील हनुमान मंदिर आणि महादेव मंदिरात आरती करून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. तर वृद्धांनी आशीर्वाद दिलेत. अनेक काही ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. यावेळी शिवसेना, भाजपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version