Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात रविवार २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता नायब तहसीलदार दिनेश उगले यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या अनुषंगाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी २३जुलै रोजी सकाळी १० वाजता नायब तहसीलदार दिनेश उगले यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version