Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल येथून गोविंद शिरोळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल (व्हिडीओ)

govinda

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघासाठी गोविंद शिरोळे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज आज दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. यावेळी शिरोळे यांच्यासोबत शहरातील नागरिकांसह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.

पहा : गोविंद शिरोळे यावेळी काय म्हणाले ते

Exit mobile version