Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळविले; गुन्हा दाखल

रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावुन पळवून नेल्याची घटना रावेर तालुक्यातील लालमाती येथे घडली आहे.

या बाबत वृत्त असे की, “रविवार, दि २६ जून रोजी लालमाती येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घरात एकटी होती. ही संधी साधून कुर्बान मुबारक तडवी याने तिला फुस लावून पळवून नेली आहे.

या बाबत रावेर पोलीस स्थानकात आरोपी कुर्बान तडवी यांच्याविरुध्द भादवी ३६३ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिपाली पाटील करीत आहे

Exit mobile version