Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पेन ड्राईव्ह बनावट – अनिल गोटे

मुंबई लाइव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अनिल गोटेंची विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला पेन ड्राईव्ह बनावट आणि छेडछाड केलेला असल्याचा आरोप धुळे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. यात गिरीश महाजन यांच्याविरुद्ध सरकारचं कट कारस्थानं रचतंय याचा खुलासा करण्यात आला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते

या संदर्भात फडणवीस यांनी सादर केलेला पेन ड्राईव्ह बनावट आणि छेडछाड केलेला असल्याचा आरोप करत यांच्या विरोधात धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी मुंबई पोलीसांकडे तक्रार केली आहे.

Exit mobile version