Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत २४ तास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली.

अवर्गवारीत ३१तर ब वर्गवारीत १२ अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी जळगाव यांच्या पत्रानुसार करण्यात आल्या आहेत . पावसाळयाच्या पार्श्वभुमीवर येणाऱ्या अतिवृष्टी व पुर परिस्थिती व येणाऱ्या संकटांवर नियंत्रण ठेवण्या करीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या प्राप्त पत्रानुसार फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग व तहसीलदार महेश पवार तसेच निवासी नायब तहसीलदार आर .के .पवार , एस.डी . पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांच्या पुढीलप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षा करीता नेमणुका करण्यात आल्या आहे.

महसुल सहाय्यक म्हणुन तहसील कार्यालय यावल मधील राखीव कर्मचारी म्हणुन डी.एस. बाविस्कर, ए.डी. बनकर, एस.डी. जाधव, डी.पी. भुत्तेकर, एच.एम. कांबळे, एल.आर. तडवी, एस. डी. पाटील अशी नांवे असुन दि.१ जुन२o२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक शनीवार व रविवार शासकीय सुटीच्या दिवशी नियंत्रण कक्षा करीता हजर राहण्यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत.

दरम्यान एम .बी . पाटील , आर. डी. अहीरे, ( पंचायत समिती यावल ), ए.यु. कदम, व टी.आर. हिवाळे, एस.डी. मावळे,  ( भुमि अभिलेख कार्यालय यावल), दस्तगीर जोहरबक्ष तडवी, जी.एम. चौधरी, ( सहाय्यक निबंधक सह. संस्था यावल ),  आर.एस. वाघ व आर.एस. बावस्कर एम.ए.बजाज (परिचर पंचायत समिती यावल ), जी.एस. जावळे ( वरिष्ठ सहाय्यक ग्रामीण पाणीपुरवठा यावल ), एस .जे. सोनवणे, सां बा. वि. यावल व एम.एच. हिरवळकर (परिचर पं .स. यावल) , जी.आर. कोळी, व बि.एस. सोनवणे ( सां. बां. विभाग यावल ), एम.एफ. तडवी, (कनिष्ठ सहाय्यक जि.प.ग्रा. पु. यावल ), डी. पी. अडकमोल ( शिपाई सा. बां यावल ) , व्ही.बी. जंजाळे, ( वरिष्ठ लिपीक सा. बां. वि. यावल ), ए.बी. चव्हाण ( सा.बां यावल ) आर.डी. राऊत, (कनिष्ठ लिपीक स. नि. स. संस्था, यावल ), एस. बी. तायडे, ( परिचर पं.स. यावल ) जी.एम.चौधरी, के.बी.राठोड, एम.एस. येवले, के.एच.तडवी, एम टी. कोल्हे.एस.एम. कोळी, ए.एन. तहासे, आर.आय. तडवी, एस.डी. कुमावत, ए.बी. तडवी, ए .एच. पिंजारी, पी.एन. दुसाने, बी.व्ही. मेढे, आर.एल. महाजन, एच.व्ही.सनंसे, एस.आर. वराडे, एम.आय. तडवी, एस.एस. तडवी, जी.डी. देवराज आणी डी.के. नेहते, तर परिशिष्ठ ब मध्ये एस. एस. सोनवणे, एफ. आर. भादले, वाय. ई. जंजाळकर,  ए.एम. तडवी, एम.बी. चौधरी, आय.आर. तडवी, के.एस. भंगाळे, वाय. वाय. खान, पी.डी. ठाकरे, एस.एम. कोळी, जे.व्ही. टापरे,  बी.के. पाटील, के.पी. तायडे, ए.बी.पाटील, सलीम शेख अस्लम शेख, बी.एन. इंगळे, आर.डी. कोळी, यु.एम. हनवते, आय.आर. तडवी, आर.पी. पाटील, वाय. वाय. खान, पी.डी.ढोके आणी आर. डी. कोळी यांच्या आदेशाव्दारे तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात देण्यात आलेल्या तारखेनुसार नेमणुका करण्यात आल्या  आहेत.

 

Exit mobile version