Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल येथील पैहेलवानांनी केले मिशन गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

एरंडोल प्रतिनिधी | दि २९ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर २०२१ रोजी श्रीमंत तुकोजीराव पवार स्टेडियम देवास, मध्यप्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत एरंडोल शहरातील चंदनगुरू व्यायम शाळेचे मल्ल पै.दिपक महाजन व पै.सुनिल महाजन यांनी सहभाग घेऊन “मिशन गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रकॉर्ड सलग ७२ तास” सराव करून पूर्ण केला.

त्याबद्दल त्यांचे रविंद्र महाजन, नगराध्यक्ष, एरंडोल,भारती महाजन नगराध्यक्ष,एरंडोल,संजय महाजन अध्यक्ष एरंडोल तालुका कुस्तीगीर संघ, रमेश परदेशी नगराध्यक्ष एरंडोल, देविदास महाजन माजी नगराध्यक्ष,रमेश महाजन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, विजय महाजन तालुकाध्यक्ष काँग्रेस, राजेंद्र शिंदे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस,विजय पाटील,रहीम शेख,प्रा.
आर.एस.पाटील, डी.एस.पाटील, प्रशांत महाजन, विकास पहिलवान, प्रकाश चौधरी, सतिष पहिलवान, उमेश पाटील, नाना पहिलवान, योगराज पहिलवान यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version