Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना गटनेतेपदी एकनाथ शिंदे

eknath shinde

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड आज पक्षाच्या बैठकीत करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक शिवसेना भवनात आयोजीत करण्यात आली. यात गटनेतेपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला असता याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तर विधानसभेच्या प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्तीदेखील या बैठकीत जाहीर करण्यात आली.

Exit mobile version