Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव पोटनिवडणूक; महेंद्र महाजन यांचा अपक्ष अर्ज दाखल

dharangaon election

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक सुरू झाली असून यात अपक्ष उमेदवार महेंद्र महाजन यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यात महेंद्र महाजन यांनी गेल्या पावसाळ्यात नाला खोलीकरण, मोठा माळीवाडा परिसर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलसाठा असेल व तेथील नागरिकांना त्या पाण्याचे उपयोग होईल, अशी सुविधा करून दिला असून त्यांनी धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Exit mobile version