Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रोहिणीताई खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन धरणगाव तहसीलदार विसपुते यांना देण्यात आले.

निवेदन देतांना उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, धनराज माळी, तालुका अध्यक्ष दीपक वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष नाटेश्वर पवार युवक अध्यक्ष, रावीदादा पाटील माजी जि प सदस्य, जेष्ठ नेते मोहन नाना, अरविंद मानकरी सामाजिक न्याय अद्यक्ष, एन डी पाटील, जिल्हा सरचिटणीस,अरविंद देवरे, तालुका कार्य अध्यक्ष, सुरेखा पाटील महिला तालुका अध्यक्ष, प्रदीप पाटील, क्रांतिकुमार कोळी सरपंच दोनगाव, सागर वाजपेयी, सीताराम मराठे, शामकांत पाटील, शालीग्राम पाटील, धनराज पाटील, गौतम सैनदाने, आकाश राणे, बिलखेडा सरपंच बंडू काटे, भवरखेडे सरपंच किरण पाटील, गिरीश पाटील, लोटन पाटील, एन.पी. गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, सुभाष पाटील, निलेश पाटील आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

Exit mobile version