Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेशुध्द अवस्थेत आढळलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृत्यु

Crime

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी चौकात बेशुध्द अवस्थेत आढळून आलेल्या ४५ वर्षीय अनोळखी तरुणाला दि. ४ ऑगस्ट रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी या अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्याची ओळख पटविण्याचे एमआयडीसी पोलीसांनी केले आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ. शिवदास चौधरी करीत आहे.

Exit mobile version