Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गटविकास अधिकाऱ्यांनी केला भ्रष्टाचार; निळे निशान संघटनेचा आरोप (व्हिडिओ)

रावेर शालिक महाजन  । रावेर पंचायत समितीत तात्कालिन बीडीओ हबीब तडवी यांनी शेष फंडाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत भष्ट्राचार केल्याचा गंभीर आरोप निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आला आहे.

तसेच गटशिक्षण कार्यालयात महापुरुषांचा अनादर करणा-यांना पंचायत राज समितीने तात्काळ  निलंबित करण्याची मागणी आनंद बाविस्कर यांनी रावेर शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.यावेळी निळे निशान सामाजिक संघटने तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष महेश तायडे जिल्हा उपप्रमुख सदाशिव निकम तालुकाध्यक्ष चंद्रकांत गाढे तालुका उपाध्यक्ष सुधीर सैगमिरे नारायण सवर्णे शरद,बगाडे अरविंद भालेराव यांची उपस्थिती होती.

 

Exit mobile version