Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जिल्ह्यात एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७९७ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २१२ रूग्ण बरे होवून घरी परतले तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे.

 

Exit mobile version