Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज एकही बाधित रुग्ण नाही

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयात आज पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात एकही रूग्ण बाधित आढळलेला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्राकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ७९७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आता सध्या ८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Exit mobile version