Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज ३५ बाधित रूग्ण आढळले; २७ रूग्ण झाले बरे

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ३५ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर २७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जिल्ह्यातील एकुण पाच तालुक्याचा अहवाल निरंक असल्याचे दिसून आले आहे. 

आजचा अहवाल 

जळगाव ग्रामीण, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल आणि रावेर तालुका निरंक आढळून आला आहे. तर जळगाव शहर -१०, भुसावळ-४, अमळनेर-२, चोपडा-४, यावल-२, जामनेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-१, बोदवड-३ आणि इतर जिल्हे-२ असे एकुण ३५ बाधित रूग्ण आढळले आहे. 

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण ५५ हजार ५९७ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५३ हजार ८५१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४२७ बाधित रूग्ण विविध ठिकाण उपचार घेत आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

 

Exit mobile version