Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किन्ही येथे रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा

cfd2c3c1 88bb 4bcc 80ee 86ff5d918d56

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील किन्ही येथे भाजप, शिवसेना, आरपीआय(आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना या महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई निखिल यांचा प्रचारार्थ कॉर्नर सभा घेण्यात आली.

 

याप्रसंगी आमदार संजय सावकारे, रावेर लोकसभा संयोजक व जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पं.स. सभापती प्रिती पाटील, जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, उपसभापती वंदनाताई उन्हाळे, माजी सभापती व पं.स. सदस्य सुनील महाजन, माजी उपसभापती व पं.स. सदस्य मनीषा पाटील, कॉटन सेल संचालक प्रमोद सावकारे, युती समनव्यक मनोज बियाणी, बोदवड कृ.उ.बा.स. सभापती निवृत्ती पाटील, कृ.उ.बा.स. संचालक प्रशांत पाटील, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नारायण कोळी, अतुल झांबरे, स्वप्नील पाटील, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सुमित बऱ्हाटे, भाजयुमो तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष अनिकेत पाटील, हिमांशू दुसाने, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस महेश सोनवणे, कौस्तुभ पाटील, सरपंच हर्षा भास्कर येवले, उपसरपंच प्रदीप कोळी, सरोदे स्कूल चेअरमन सुरेश येवले, पंढरी बोंडे, नारायण येवले, अरुण चौधरी, बंटी सोनावणे, किरण घुले, दिलीप सुरवाडे, नरेंद्र भिरुड, उपेंद्र वारके, पंकज भिरुड, अतुल चौधरी, सचिन येवले महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version