Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभिनंदन वाघा बॉर्डरवर दाखल; पाहा थेट LIVE

वाघा बोर्डर (वृत्तसेवा) पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात दाखल झाले आहेत. पाकिस्तानने कागदोपत्री प्रकिया पूर्ण करुन आज संध्याकाळी अभिनंदन यांना भारताकडे सोपवले. अटारी-वाघा बॉर्डरमागे अभिनंदन यांना भारताकडे सोपवले.या ऐतिहासीक क्षणाला थेट लाईव्ह पहा. ( सौजन्य : बीबीसी वृत्तसंस्था )

सौजन्य : बीबीसी वृत्तसंस्था)

Exit mobile version