Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. चंद्रकांत सोनवणे यांचा शिरसाड येथे सत्कार

यावल प्रतिनिधी । अखिल भारतीय कोळी महासंघ नवी दिल्लीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी आ. चंद्रकांत सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल तालुक्यातील शिरसाड ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, शिरसाड गावाला आ. सोनवणे यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी शिरसाड गावाचे माजी उपसरपंच धनंजय पाटील, माजी सरपंच व युवासेना तालुका प्रमुख गोटु सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील विरावली, तालुका प्रमुख रवी सोनवणे वढोदा, योगेश पाटील आडगाव, सूर्यभान पाटील दोणगाव, सुधाकर पाटील वाघोदा, गोकुळ कोळी मनवेल, वासुदेव  सोनवणे, सुरेश सोनवणे, विशाल इंगळे, दीपक खंबायत, विष्णु सोनवणे, अनिल सोनवणे, ज्ञानेश्र्वर सोनवणे, प्रभाकर जाधव, लीलाधर दादा चऱ्हाटे, श्रीकृष्ण  शिरोळे, शिवम  पाटील, सारंग सोनवणे, विकास  वाघ, किशोर दादा इंगळे, रुपेश सोनवणे यासोबत ग्रामस्थ मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Exit mobile version