Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे आ. शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबीर

यावल प्रतिनिधी । येथील खरेदी विक्री सहकारी संघात यावल रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या ६२व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.

यावेळी ५५ रक्तदात्यांनी स्वस्फूर्तीने रक्तदान केलं यात मारुळ येथील युवकांचा सिहांचा वाटा होता, त्यात वाढदिवसानिमित्त ईद मिलन कार्यक्रम झाला आणि सर्वांना शिरखुरमा देण्यात आला आणि मास्क वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे कोविड १९च्या कंट्रोल रुमचे उदघाटन करण्यात आले या प्रसंगी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते यावेळी डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या डॉ. भारंबे यांचा सहकार्याने  रक्तदान करून घेतले.

 या कार्यक्रमाचे आयोजन तालुका व शहर कॉंग्रेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हा कॉंग्रेस कमेटी उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान,आमदार पुत्र धनंजय शिरीष चौधरी, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, पंचायत समिती माजी सभापती लीलाधर चौधरी, जावेद जनाब काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, वाढोदयाचे सरपंच संदीप सोनवणे, शहराध्यक्ष कदिर खान, 

अमोल भिरुड, उमेश जावळे, अ.जा. जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकलामॅडम इंगळे, विलाससेठ तायडे, छोटूआबा पाटील, प्रशांत पाटील, दीपक चौधरी ,हाजी गफ्फार शाह, यावल नगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते सैय्यद युनूस सैय्यद युसुफ , पुंडलिक बारी, अनिल जंजाळे, शेख नईम,रहेमान खाटीक, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, महेलखेडी सरपंच शरिफा तडवी, उपसरपंचपती पराग महाजन, दहिगाव सरपंच अजयअडकमोल, सैय्यद ईखलास, युनुस सेठ, उपसरपंच किशोर महाजन,मारुळचे सरपंच असदभाई सय्यद, बामणोदचे सरपंच राहुल तायडे,विवेक सोनार, अशपाक शाह, आरिफ तडवी, बशीर तडवी सहित काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Exit mobile version