Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय एकता जोपासत अर्जुना संस्थेद्वारे नाताळ साजरा

WhatsApp Image 2019 12 25 at 7.28.02 PM

भुसावळ, प्रतिनिधी | आज नाताळानिमित्त सर्वधर्म समभाव व राष्ट्रीयएकात्मता, देशभक्ती ही सदभावना या गुणांचा विकास व वृद्धी व्हावी यासाठी अर्जुना संस्थेतर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराद्वारे सद्गुणांची वृद्धी व्हावी हा प्रमुख अर्जुना संस्थेचा उद्देश आहे. नाताळाचा हा सण साजरा करत ख्रिश्चन बांधवाना शुभेच्छा देण्यात आल्या. या कॅम्पमध्ये एकही ख्रिश्चन विद्यार्थी नाही हे विशेष. याकरिता सातत्याने तीन वर्षं अर्जुना कॅम्प मध्ये सहभाग घेतलेले माजी विद्यार्थी शेख-अरबाज,व पृथ्वीराज पाटील यांनी सांताची भूमिका साकारत सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.

Exit mobile version