Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा येथे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

boll

चोपडा प्रतिनिधी । येथे तालुका स्तरीय हॉलीबॉल स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत प्रताप विद्या मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला तसेच आपल्या स्वकर्तुत्व बळावर येथील हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये प्रताप विद्या मंदिराचा 14 वर्ष आतील मुलींचा संघ विजयी झाला आहे. तर त्यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. तर मुलांचा 14 वर्ष आतील संघ या उपविजयी ठरला आहे. या दोघ संघाना विद्यालयाचे शिक्षकांनी पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिला आहे. या दोघ संघाला विशेष मार्गदर्शन नरेंद्र महाजन सरांचे लाभले आहे.

Exit mobile version