Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनुलोम संगमासाठी मुख्यमंत्री जळगावात

accident bike

जळगाव प्रतिनिधी । अनुलोम संगम या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार दिनांक ७ जुलै रोजी जळगावात येत आहेत.

अनुलोम संगम या कार्यक्रमाचे आयोजन आज जैन हिल्सवर आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी जिल्ह्यात येत आहेत. रात्री उशीरा त्यांचा दौरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेला आहे.

Exit mobile version