Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छगन भुजबळांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

Bhujbal Recounts d

 

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

येवला मतदारसंघातून विजयी झालेले छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. भुजबळ त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयाद्वारे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version