Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे गरबा कार्यशाळेला तरूणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद (व्हिडीओ)

mangesh chavhan news

चाळीसगाव प्रतिनिधी । मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे एकदंत गणेश महोत्सवानिमित्त आयोजित कला महोत्सवाच्या परफेक्ट डान्स स्टुडिओ यांच्या मार्गदर्शनाखाली गरबा वर्कशॉपला शहरातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदिवला. तर सांयकळी गरबा स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजक यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे आज दुपारी 12 वाजता गरबा वर्कशॉपचे घेण्यात आले. यात स्पर्धकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तर गरबा स्पर्धा सायंकाळी 6 वाजता घेण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या वर्कशॉप आणि स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंगेश चव्हाण मित्र परिवा-याच्या वतीने करण्यात आले आहे.

 

पहा । गरबा कार्यशाळेला सहभागी स्पर्धकांचा प्रतिसाद

 

Exit mobile version