Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल येथे हिरामण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

एरंडोल प्रतिनिधी । येथील सूर्योद्‌य ज्येष्ठ नागरिक बहूउद्देशीय संस्थेचे सर्वात ज्येष्ठ सभासद हिरामण पाटील (माजी सरपंच कलमाडी जिल्हा धुळे) यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार व पालकमंञी सतिष पाटील, डि.डि. एस.पी.महाविद्यालय एरंडोलचे अध्यक्ष अमित पाटील, नगरसेविका सौ.वर्षा शिंदे, नगरसेवक अभिजित पाटील, ग.स.संचालक भाईदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, ज्येष्ठ नागरिक संस्थाचे अध्यक्ष तथा माजी तहसीलदार अरुण माळी, कुलकर्णीदादा,जगतापदादा, प्रा.शिवाजीराव अहिराव सर,प्रा. एस.पी.पाटील,नगरसेवक डॉ. सुरेश पाटील,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,माजी नगरसेवक जगदीश ठाकुर,अनिल पाटील, व्ही.एच.पाटील,सौ.अनिताताई हिरामण आप्पा यांचे नातू डॉक्टर उमेश पाटील व इतर वाढदिवस  निमित्त आलेले सहकारी यांच्या उपस्थितीत सत्कार करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

Exit mobile version