Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय वैद्यकीय महाविद्यालात ‘संत रोहिदास महाराज जयंती’ साजरी

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमेस माल्यार्पण करून वंदन केले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, दिलीप मोराणकर, एस. बी. दुसाने, जे. एस. गवळी, राजेंद्र धाकड, राजेंद्र वैद्य, ज्ञानेश्वर डहाके, ज्ञानेश्वर राठोड, व्ही. डी. जगताप, किरण पवार, कुडमेथे, महेश गुंडाळे, उमेश टेकाळे, वैशाली रोडे, अनिल कापुरे, किरण बावसकर, गोपाळ बहुरे, मंगेश जोशी, व्ही. सी. शिंदे, संजय शेळके, मोहन पाटील, अजय जाधव आदी उपस्थित होते.

Exit mobile version