Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय कार्यलयात संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करा

WhatsApp Image 2019 12 04 at 6.08.02 PM

जळगाव, प्रतिनिधी |येथे पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे संताजी महाराज जगनाडे याची येत्या ८ डिसबंर रोजी जयंती उत्सव साजरा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

आगामी ८ डिसेंबर रोजी संताजी महाराज जगनाडे महाराज यांची जयंती आहे. जयंतीचा उत्सव पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात यावा यासाठी निवेदन व जीआरची कॉपी पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांना भेट देण्यात आली. यावेळी भुसावळचे नगरसेवक सुरज चौधरी, नगरसेवक भूषण चौधरी, पंकज चौधरी, जळगावच्या शोभा चौधरी, प्रशांत सुरळकर, अनिल चौधरी, राजेश चौधरी, नाना चौधरी व इतर समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version