Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सामाजिक
कर्माशिवाय नशीबाची साथ नाहीच : इंजी. किरण नागपुरे
चोपडा (प्रतिनिधी) जीवनामध्ये यश गाठायचे असेल तर, आधी आपले ध्येय निश्चित करावे व मग प्रवासाला सुरुवात करावी. आपले कर्म आणि आपले ज्ञान यांची व्यवस्थित सांगड घातल्यास यश नक्कीच मिळते. कारण कर्म केल्याशिवाय नशिबही साथ देत नाही, असे मौलिक…
जळगाव येथे स्व.उल्हास साबळे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली (व्हिडिओ)
जळगाव, प्रतिनिधी | राजकारणात राहूनही जे सत्य आहे ते समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न उल्हास साबळे यांनी केले होते असे प्रतिपादन आ. सुरेश भोळे यांनी केले. ते स्व. उल्हास साबळे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली आयोजित सभेत बोलत होते. डॉ.…
LIVE : बघा ‘शिवसह्याद्री’ महानाट्याचे लाईव्ह प्रक्षेपण !
चाळीसगाव प्रतिनिधी । युवानेते मंगेश चव्हाण मित्रपरिवार व चाळीसगावातील समस्त सामाजिक संस्था यांच्यामार्फत चाळीसगाव शहरात आयोजित शिवसह्याद्री या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या महानाट्याला…
भुसावळात डॉक्टर दाम्पत्याचा स्वातंत्र्यदिनी अनोखा उपक्रम
भुसावळ, प्रतिनिधी | येथील डॉ.मानवतकर दाम्पत्याने अनोखा उपक्रम राबवून रुग्णांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा करून राष्ट्रप्रेमाचा एक अनोखा संदेश दिला आहे.
मानवतकर रुग्णालयाचे डॉ.राजेश मानवतकर व डॉ.मधू मानवतकर हे दांपत्य दरवर्षी…
चोपडातील व्दारकाधीश मंदिरात ‘झुला महोत्सव’
चोपडा प्रतिनिधी । येथील गुजराथी गल्लीतील स्थित १२५ वर्ष जुने व्दारकाधीश मंदिरातील हवेलीत श्रावण मासानिमित्त महिनाभर झुला महोत्सव साजरा केला जातो. या झुला महोत्सवात रोज नवनवीन देखावे सजवले जात असून हे देखावे पाहण्यासाठी वैष्णवपंथी…
दुध संघाने कार्यक्षेत्र वाढविल्यास चांगले दिवस येतील ; आ. एकनाथराव खडसे (व्हिडिओ )
जळगाव, प्रतिनिधी | जळगाव दुध संघाने आपले कार्यक्षेत्र वाढविल्यास यापेक्षा जास्त चांगले दिवस दुध संघास येतील. महिलांना डेअरीमध्ये मदत करून त्यांचा सहभाग वाढविल्यास दुध उत्पन्नात वाढ होईल असे प्रतिपादन आ. एकनाथराव खडसे यांनी केले. जळगाव…
भुसावळात सेव्ह मेरिट सेव्ह नेशनतर्फे जन आंदोलन (व्हिडीओ)
भुसावळ प्रतिनिधी । सर्व जाती-धर्माच्या अति आरक्षण पीडित प्रतिभावंतांना संविधानिक हक्क मिळावा, यासाठी येथील 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' या संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यदिनापासून जन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
याबाबत…
धरणगावातील मुकबधीर विद्यालयात रक्षाबंधन साजरी
धरणगाव प्रतिनिधी । येथील किरण महाजन यांचा समर्थ कृपा क्लासेस् मधील विद्यार्थिंनी आज दि. 17 ऑगस्ट रोजी मुक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना रक्षाबंधननिमित्ताने राख्या बांधण्यात आल्या.
याबाबत माहिती अशी की, या मुलांना रक्षाबंधननिमित्त…
नंदु युवा मंचतर्फे शालेय साहित्य वाटप (व्हिडीओ)
पाचोरा प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोड येथील नंदू युवा मंचतर्फे नुकतेच गरीब व हातकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरात आदिवासी, भिल्ल, वडर अश्या समाजाच्या गोरगरीब मुलांना शाळेत शिकण्यासाठी…
अखेर शिवाजीनगर येथील बोहरा मस्जिद जवळील ‘त्या’ गटारीच्या दुरुस्तीस सुरुवात
जळगाव, प्रतिनिधी | येथील शिवाजी नगर मधील बोहरा मस्जिद जवळ एका अपार्टमेंट चे सांडपाणी वाहून नेणारा पाईप मागील ८ दिवसांपासून फुटला होता. अखेर आज दुरूस्तीचे काम सुरु झाले आहे.
शिवाजी नगरातील बोहरा मस्जिद जवळील मकरा अपार्टमेंटचे…
फिनीक्स युथ फाऊंडेशनतर्फे पूरग्रस्तांना मदत
जळगाव प्रतिनिधी । येथील फिनिक्स युथ फाऊंडेशनतर्फे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांमधील पूरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात आली आहे.
फिनिक्स युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल वाणी व फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी कोल्हापुर, सातारा व…
रविवारपर्यत तरुणींसह महिलांच्या सार्वजनिक दहीहंडीसाठी नावनोंदणी
जळगाव, प्रतिनिधी | शालेय, महाविद्यालयीन तरुणींसह महिलांकरिता सार्वजनिक दहीहंडी उत्सव शहरात प्रथमच साजरा करण्यात येणार आहे. यासाठी महिलांची गोपिका पथके बनविण्याचे काम सुरु आहे.
या दहीहंडीमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी १८…
स्व. उल्हास साबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली सभा
जळगाव, प्रतिनिधी | काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष उल्हास साबळे यांचे दि.१५ ऑगस्ट रोजी तीव्र ह्दयविकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी…
तिरंगा सन्मान यात्रेत चाळीसगावकर एकवटले
युवा नेते मंगेश चव्हाण आयोजित तिरंगा सन्मान यात्रेस प्रचंड प्रतिसाद
चाळीसगाव प्रतिनिधी । 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव शहरात 'तिरंगा सन्मान यात्रा' काढण्यात आली. या सन्मान…
विरवाडे येथे सेवानिवृत्त मेजरच्या हस्ते ध्वजारोहण
चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील विरवाडे येथील जि.प. प्राथमिक डिजीटल मॉडेल शाळेत सेवानिवृत्त मेजर संग्राम कोळी यांच्याहस्ते दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, शाळेच्या वाद्यवृंद गटाने…
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे रावेर परिसरात रेशन दुकानांवर छापे ; ३० लाखाचे धान्य जप्त
यावल, प्रतिनिधी | गोरगरीब नागरीकांना शिधापत्रीकाव्दारे शासनाकडुन पाठविण्यात येणाऱ्या रेशनच्या धान्याची अवैधरित्या साठवन करून काळया बाजारात विक्री करण्यासाठी ठेवलेल्या गोदामावर जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांच्या पथकाने…
निमगव्हाण ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांना धान्याची मदत
चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील निमगव्हाण येथील तापी फाउंडेशन व गावातील सेवाभावी युवकांनी कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्याच्या उदात्त हेतूने धान्य संकलन फेरीचे आयोजन केले होते.
याबाबत माहिती अशी की,…
चोपडातील भगिनी मंडळाचे पथक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोल्हापुरकडे रवाना
चोपडा प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने अनेक भागात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने आता पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाची असलेली खरी गरज ओळखून येथील भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे एक पथक…
चोपडा तालुक्यातून वैजापूर घटनेबाबत ‘जनआक्रोश मोर्चा’
चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वैजापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर मंगळवारी (दि.13) रोजी लैगिंक अत्याचार झाला. यासंदर्भात आज दि. 16 ऑगस्ट रोजी जनआक्रोश मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, हा खटला…
भुसावळ येथे गृहनिर्माण विकास महामंडळाकडून ५ हजार घरांना मान्यता (व्हिडिओ)
भुसावळ, प्रतिनिधी | गृहनिर्माण विकास महामंडळाकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यभरात घरांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून १०० गावांमध्ये स्मार्ट व्हिलेज साकारण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून भुसावळमध्ये ५ हजार घरांना…