Browsing Category

सामाजिक

रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता सप्ताहा’चा समारोप

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय जैवविविधता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

महाविकास आघाडीच्या पाठींब्यामुळे विजय निश्चित – राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपाने तिसऱ्या जागेसाठी उमेदवार दिला तरी काही फरक पडणार नाही, महाविकास आघाडीच्या पाठींब्यामुळे शिवसेनेचे दोन्ही जागा विजयी होणार असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख…

पोलीस अधिक्षक कार्यालयात महिला सहाय्यक कक्षाचे उद्घाटन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते महिला सहाय्य कक्षाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक…

‘दामिनी ॲप’च्या माध्यमातून कळणार वीज कोसळण्याचे संकेत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पावसाळ्यात विज पडून जिवीत हानी टाळण्यासाठी भारत सरकारने 'दामिनी' ॲप तयार केले आहे. त्यामुळे नागरीकांनी ॲप 'दामिनी' डाऊनलोड करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. मान्सुन…

अखेर.. प्रदिर्घ कालावधीनंतर मिळाले वडोदा वनक्षेत्रास वनाधिकारी

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यातील पूर्व भागात पट्टेदार वाघांचा अधिवास यासाठी देशभरात सुप्रसिद्ध आहे.  मुक्ताईनगर  तालुक्याच्या आई-मुक्ताई भवानी (वडोदा) वनक्षेत्रास तब्बल सुमारे नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर…

यावेळी राज्यसभा बिनविरोध शक्यता नाही? ना. अजित पवार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीराजेनी शिवसेनेतर्फे उमेदवारी न घेता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे  राज्यसभा निवडणूक बिनविरोध नसून अपक्ष आणि अतिरिक्त मते मिळवणारा सदस्य राज्यसभेवर जाणार असल्याचे…

अगोदर शिवसेना आता राष्ट्रवादी ?

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राणा दांपत्याकडून शनिवारी रामनगर नागपूर येथे हनुमान चालीसा पठण केले जाणार आहे. तर त्याच दिवशी त्याचवेळी राष्ट्रवादीकडून हनुमान चालीसा पठण करण्यात येणार असून परवानगीचा अर्जच सादर झाला आहे.…

आर्थिक संकट : संगणक परिचालक आंदोलनाच्या पवित्र्यात

अमळनेर - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत असलेल्या ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकांचे चार महिन्यांपासून तर काहींचे एक वर्षापासून मानधन जमा झाले नाही.

दबाबतंत्र : संभाजीराजेंची माघारीची शक्यता?

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा |  संभाजीराजेंना शिवबंधन बांधा आणि राज्यसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी लढवा अशी ताठर भूमिका शिवसेनेची आहे. तर उमेदवारीसाठी सूचक आमदारांचे पाठबळ नसल्याने संभाजीराजेंची एकप्रकारे कोंडी झाल्यामुळे …

चिमुकलीवर सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेसचे निवेदन

मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे येथील दलित समुदायातील बारा वर्षीय चिमुकलीवर काही नराधमांनी अपहरण करून तिच्यावर अमानुषपणे सामूहिक लैंगिक अत्याचार केला. त्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या व…

पाचोरा शहरातील कृषी केंद्रांची भरारी पथकाकडून तपासणी

पाचोरा - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील कृषी निविष्ठा विक्रेते यांची आज तालुकास्तरीय भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. शहरातील पारस कृषी सेवा केंद्र, न्यु जैन अॅग्रो एजन्सी, परेश कृषी केंद्र, धनश्री अॅग्रो एजन्सी, श्री…

कळमसरा विकास सोसायटी वर शेतकरी पॅनलचे वर्चस्व

पाचोरा - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरा येथील विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत ‘शेतकरी पॅनल’चे सर्व तेरा उमेदवार विजयी झाले असून ‘परिवर्तन पॅनल’ला भोपळाही फोडता आला नाही.

६० शेतकरी राहणार पेरणीपासून वंचित; न्यायासाठी शेतकऱ्यांचे आठ दिवसांपासून उपोषण (व्हिडीओ)

पाचोरा - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील वाडी येथील ६९ शेतकऱ्यांनी ८४ लाख रुपयांचा कापूस व्यापाऱ्यास विकला होता. व्यापाऱ्याने ८४ लाख रुपयांचा गंडा शेतकऱ्यांना घातला असल्याने येथील साई मंदिराच्या ओट्यावर ६० शेतकरी उपोषणाला बसले…

‘लोकशाही दिन’ ऑनलाईन होणार

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि. ६ जून रोजी लोकशाही दिनाचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी…

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा; चंद्रकांत डांगे यांचे निर्देश

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणारी महावितरण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून वीजग्राहकांनी सहकार्य करावे. अन्यथा बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करावा.…

शेतकऱ्यांनी जादाची रासायनिक खते भरून ठेवू नये; कृषि विभागाचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरून ठेवू नये. असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

ओबीसींच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय अधिवेशन

मुंबई - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन संपन्न झाले. यात ओबीसींच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विविध ठराव मंजूर करण्यात आले

हरिनामाच्या जयघोषात मुक्ताबाईचा ७२५ वा अंतर्धान सोहळा उत्साहात संपन्न (व्हिडीओ)

मुक्ताईनगर - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील तापी तीरावर असलेल्या संत मुक्ताबाई समाधीस्थळावर हरिनामाच्या जयघोषात मुक्ताबाईचा ७२५ वा अंतर्धान सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

उमविचे विद्यार्थी भुषण पाटील यांना सुवर्णपदक

पहूर, ता.जामनेर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वार्ताहर | पहूर पेठ येथील शिवसेना उपशहरप्रमुख सुभाष पाटील यांचे चिरंजीव भूषण सुभाष पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात पॉलीमर केमिस्ट्री एम.एस.सी. सुवर्णपदक मिळाले आहे. कवयित्री बहिणाबाई…

गोदावरी अभियांत्रिकी यंत्रशाखेच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्रशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच औद्योगिक वसाहतीतील उद्योग व्यवसायांना औद्योगिक सहल उपक्रमांतर्गत भेट देत माहिती जाणून घेतली गोदावरी अभियांत्रिकी…
error: Content is protected !!