Browsing Category

आरोग्य

राजे प्रतिष्ठान शहराध्यक्ष महाजन यांनी वाढदिवसानिमित्त केली आरोग्य कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत

धरणगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीचे संकट ओढवले असून याचा सामना करण्यासाठी धरणगाव नगरपालिकेचे कर्मचारी जोमाने काम करीत आहेत. या आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम पाहून व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राजे प्रतिष्ठान धरणगाव शहराध्यक्ष राजेंद्र…

नागरिकांसाठी मोफत ऑनलाईन ‘ई- संजीवनी ओपीडी’ सेवा सुरू

मुंबई, वृत्तसंस्था । कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.…

पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे परिचारिकांचा सत्कार

पहूर, ता . जामनेर, प्रतिनिधी । आपल्या परीवाराची व स्वतः च्या जीवाची पर्वा न करता कोरोना मुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या परिचारिकांचा आज परिचारीका दिनाचे औचित्य साधून पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.…

भुसावळ नगर परिषद कर्मचाऱ्यांना मास्क व हॅन्ड ग्लोजची भेट

भुसावळ, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच अमळनेर नंतर भुसावळ शहर हॉट स्पॉट बनले आहे. शहरात पोलिस, आरोग्याधिकारी व कर्मचारी यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.या…

‘तो’ कोरोनाबाधीत अधिकारी आरोग्य समितीच्या बैठकीत उपस्थित

जळगाव प्रतिनिधी । काल आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकार्‍याचा समावेश असल्याने आरोग्य खात्याची चिंता वाढली असतांना आता हाच अधिकारी आरोग्य समन्वय समितीच्या बैठकीत उपस्थित असल्याने त्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी व…

क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रौणाचार्य पुरस्कार-2019 साठी नामांकने मागितले आहेत. सदर पुरस्कांरासाठीची…

जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने परिचारिका व डॉक्टरांचा सत्कार

जळगाव, प्रतिनिधी । आज १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने धर्मरथ फाऊंडेशन व कुसुमताई फाऊंडेशनतर्फे शिवाजी नगर मधील म.न.पा रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला. कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार असोत किंवा अन्य…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशातील जनतेशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर ही माहिती दिली…

कोरोना : राज्यभरातील ५० टक्के कैद्यांची होणार सुटका

मुंबई (वृत्तसंस्था) आर्थर रोड तुरुंगात करोनाची लागण झालेल्या कैद्यांची संख्या वाढत असल्याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीने राज्यभरातील ५० टक्के कैदी/ कच्च्या कैद्यांची सुटका करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…

देशात २४ तासांमध्ये ३६०४ कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६०४ कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद झालीय. तर देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ७० हजार ७५६ वर पोहचली आहे. आतापर्यंत कोरोनाने २२९३ जणांचा बळी घेतला आहे. देशात आतापर्यंत २२ हजार…

कोरोना बाधीतांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेलेच

जळगाव प्रतिनिधी । कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतांनाच आता याच्या संसर्गामुळे होणार्‍या मृतांच्या संख्येत घट होत नसल्याने आरोग्य यंत्रणांसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. जळगाव जिल्हा कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या पॉझिटीव्ह…

भुसावळात तीन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; जळगावात पुन्हा एक रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये चार रूग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले असून यातील तीन भुसावळचे तर एक जळगावचा असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून…

बाहेरच्या ‘पॉझिटीव्ह’मुळे चाळीसगावकर संकटात; लॉकडाऊनचे तंतोतंत पालन हवे

चाळीसगाव दिलीप घोरपडे । तालुक्यात आजवर एकही कोरोना बाधीत आढळला नसतांना आज नांदगाव तालुक्यातील रूग्णामुळे चाळीसगावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे आता नागरिकांनी लॉकडाऊनचे अधिक तंतोतंत पालन करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.…

कोरोना पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार करणारे चाळीसगावातील हॉस्पीटल सील

चाळीसगाव दिलीप घोरपडे । कोरोना पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार करणार्‍या चाळीसागवातील गजानन हॉस्पीटलला सील करण्यात आले असून रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, आजवर एकही कोरोनाबाधीत नसल्याने…

जळगावातील चार रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; बाधितांची संख्या १७६ वर

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जळगाव शहरातील चार रूग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह…

चाळीसगाव येथील गजानन हॉस्पिटल मधील रुग्ण नाशिक येथे सापडला कोरोना पॉझिटिव्ह

चाळीसगाव, प्रतिनिधी । येथील लक्ष्मीनगर भागातील गजानन हॉस्पिटल येथे चाळीसगाव नांदगाव सिमेवर असलेल्या आमोदे येथील रुग्ण गेल्या दोन दिवसांपासून छातीमध्ये दुखत असल्याच्या कारणाने उपचार घेत असताना आज अचानक त्याच्या छातीत जास्त दुखू…

कोरोनाग्रस्त डेड बॉडी मध्यरात्री ताब्यात देऊ नका : कब्रस्थान ट्रस्टची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे जे काही रुग्ण मृत्यू होत आहे त्याच्यातले जळगाव, अमळनेर चोपडा, भुसावळ, धरणगाव येथील काही डेड बॉडी रात्री १२ व १ वाजता देण्यात आल्या व त्यांचा दफनविधी तेवढ्या रात्री जळगाव शहरातील कब्रस्तान…

संक्रमण गावापर्यंत न पोहचू देणे, हे मोठे आव्हान : मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आम्ही नागरिकांना जिथे आहात, तिथेच राहण्यास सांगितले होते. पण, अनेकांना आपल्या घरी जायचे आहे. यामुळे आम्हालाही आमचे काही निर्णय बदलावे लागले. पण, संक्रमण गावापर्यंत न पोहचू देणे, हे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन…

विलगीकरण कक्षात इतरांची वर्दळ; चोपडा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये समस्या

चोपडा प्रतिनिधी । येथील कोविड केअर सेंटरमधील विलगीकरण कक्षात इतर नागरिकांचा वावर होत असून येथील रूग्णांना मिळणार्‍या सुविधांमध्ये त्रुटी असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आता होत आहे. याबाबत वृत्त असे की, कोरोना…

सर्वांच्या प्रयत्नातून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त करूया- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव, प्रतिनिधी । देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे. आरोग्य विभागासह प्रशासनातील घटक योजित असलेल्या…
error: Content is protected !!