Browsing Category

क्राईम

सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराचा पत्नीसह आत्मदहनाचा प्रयत्न (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | भुसावळ येथील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार शेख शकील शेख दगू यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्नीसह येवून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. अधिक माहिती अशी…

भुसावळ पोलिसांकडून फरार आरोपीला अटक

भुसावळ (प्रतिनिधी) बनावटी कट्टा बाळगत चोरीच्या उद्देशाने फिरण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या आरोपीला नुकतीच अटक करण्यात बाजार पेठ पोलिसांना यश आले आहे. यशवंत गुणवंत राजपूत( रा.शिरपूर कन्हाळा) असे अटक केलेल्या…

ट्रक चालकाला चक्क ८६ हजार ५०० रुपयांचा दंड

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून एका ट्रक चालकाला चक्क ८६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संभलपूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही कारवाई केली आहे. चालक अशोक जाधव यांच्याकडे ट्रक…

चुंबनास नकार ; मैत्रिणीचा खून

जबलपूर (मध्य प्रदेश) चुंबन घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रीण विद्यार्थिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील जबलपुरातील बिजापुरी गावात घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा…

धक्कादायक : मोबाइल काढून घेतल्याने मुलाने वडिलांचे हात,पाय आणि मान कापली

बेळगाव (वृत्तसंस्था) रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर गेम खेळणाऱ्या मुलाला वडिलांनी झोप म्हणून सांगितले. मुलगा सांगूनही ऐकत नसल्याने त्यांनी मुलाचा मोबाइल काढून घेतला.त्यामुळे संतापाच्या भरात मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक…

मसूद अझहरची सुटका ; भारतावर हल्ल्याची शक्यता

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची प्रतिबंधात्मक तुरुंगवासातून सुटका केली आहे. यामुळे पाकिस्तान पुन्हा मसूद अझहरचा वापर भारताविरोधात दहशतवादी हल्ल्यासाठी करण्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर…

अंजाळे येथे शॉक लागून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील अंजाळे येथे बोअरवेल चालू करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. दशरथ देवसिंग मोरे (वय39) असे मयत युवकाचे नाव आहे. या संदर्भात…

जळगावात दुचाकी चोरीप्रकरणी एकास अटक

प्रतिनिधी प्रतिनिधी । शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात शनीपेठ पोलीसांना यश आले आहे. याबाबत माहिती अशी की, ७ सप्टेबर रोजी समीर जैन यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ एए १००८) चोरीस गेली…

क्रीडा शिक्षक नरेंद्र भोई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जळगाव प्रतिनिधी । हजरत बिलाल (रजि) बहुउद्देशीय सोसायटी यांच्यातर्फे नरेंद्र भोई यांना महाराष्ट्र रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली…

थोरगव्हाण येथे विवाहीतेची विषारी औषधप्राशन करून आत्महत्या

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका विवाहीतेने विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. थोरगव्हाण येथील प्रमिलाबाई दिपक पाटील (वय २९) या महिलेने रात्री २ वाजेचा सुमारास माहेरी विषारी…

भुसावळ येथे झन्नामन्ना खेळतांंना ८ जणांना अटक

भुसावळ प्रतिनधी |शहरात एका गणेश मंडळाच्या स्टेज मागे काही तरुण झन्नामन्ना खेळत असल्याची गुप्त माहिती भुसावळ बाजार पेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे जाऊन शाहनिशा केली असता ८ तरुणांना जुगाराच्या साहीत्यासह अटक करूनगुन्हा दाखल…

वराड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । खासगी काम आटोपून घरी परतत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत बोदवड तालुक्यातील वराड येथील 20 वर्षीय तरूण गंभीर झाला. मात्र जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्किय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. मिळालेल्या…

जळगाव आठवडे बाजारातील गर्दीचा फायदा घेत महिलेची पर्स लांबविली

जळगाव प्रतिनिधी । आठवडे बाजार असल्याने भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या महिलेला अज्ञात महिलेने धक्का देवून पिशवीतील पर्ससह सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना कासमवाडी बाजारात शनिवारी सायंकाळी घडली. याबाबत रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीसात…

धानवडे येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धानवडे येथील 16 वर्षीय मुलीचा विनयभंग करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील धानवड येथील 16 वर्षीय मुलगी…

डॉक्टर, परिचारिका किंवा कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास पाच वर्षांपर्यंत शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याची प्रक्रिया केंद्रीय आरोग्य विभागाने सुरू केली असून यासाठीचा मसुदा जाहीर केला आहे. त्यानुसार आता आरोग्य क्षेत्रामध्ये सेवा देणारे डॉक्टर,…

धानवड येथील जखमी शेतकऱ्याचा अखेर मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी । खताचे पोते घेऊन जात असताना पडल्याने जखमी झालेल्या शेतकऱ्याचा आज (दि.७) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. उत्तम हरी शिंदे (वय ३८, रा.धानवड, ता.जळगाव) असे मृत…

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी भुसावळातून ताब्यात

भुसावळ, प्रतिनिधी | दोन वर्षांपूर्वी शहरात एका तरुणाचा खून केल्यानंतर जामिनावर सुटला असता फिर्यादी व साक्षीदारांना मारहाण व शिवीगाळ करून फरार झालेल्या आरोपीस आज (दि.७) येथील बाजारपेठ पोलिसांनी शहरात आला असताना ताब्यात घेतले आहे. येथील…

पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करणाऱ्या विद्यार्थिनींवर बलात्काराचा प्रयत्न

सोलापूर (वृत्तसंस्था) कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करताना दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरातील जेलरोड भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी…

किनगाव सरपंचास शिवीगाळ करणाऱ्याविरुध्द तक्रार (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव खुर्द येथील ग्रामपंचायती सरपंचास शिवीगाळ करणाऱ्याविरुध्द यावल तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांना आखिल भारतीय सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष पुरुजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज दि. 7 सप्टेंबर रोजी तक्रार…

धानवड येथे शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शेतात रासायनिक खताची गोनी उचलून घेऊन जात असताना तोल जाऊन खाली पडल्याने उत्तम हरी शिंदे (३८) रा. धानवड (जळगाव) यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर यांना जळगाव, औरंगाबाद तसेच मुंबई येथे त्यांच्यावर…
error: Content is protected !!