Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयुर्वेद महाविद्यालयातर्फे माजी खा. डॉ.गुणवंतराव सरोदे यांना अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन संस्था येथे शनिवार दि.२ डिसेंबर रोजी माजी खा डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्या स्मृती दिनानिमित्‍त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.हर्षल बोरोले यांच्याहस्ते स्व.डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी डॉ.कोमल खांडरे, डॉ.पूनम सुरवाडे, डॉ.अंजना शिंदे, डॉ.पूजा लोखंडे, अमोल भेंडे, चेतन चौधरी, जमीर खान, हेमंत जंजाळकर, मोहित येवले, तुषार नेहते, सागर कोळी, हेमंत पाटील, यांच्यासह स्टुडंट सेक्शनमधील सहकारी उपस्थीत होते. यावेळी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी स्व.गुणवंतराव सरोदे यां

Exit mobile version