Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरजवळ बस आणि ट्रकची धडक

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेरजवळ बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात बस चालक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

याबाबत वृत्त असे की, रावेर कडून जळगावच्या दिशेने जाणारी बस एमएच ४० एम ९८३४ तर रावेरच्या दिशेने येणारा ट्रक क्र. डीडी ०३ एम ९४३२ यांच्यात धडक झाली. या घटनेत बस चालक किरकोळ जखमी झाले असुन बसचे काचा फुटले आहे. या अपघाताबाबत रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Exit mobile version