Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळ्यात भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश

7cc1e9ce f84f 4f53 ba32 8701b009f4ae

पारोळा, प्रतिनिधी । पारोळा शहरात भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अक्षय पाटील यांनी आज (दि.१७) आमदार डॉ. सतिश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन त्यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

 

यावेळी जि.प. सदस्य रोहन सतिशराव पाटील, बाळासाहेब पाटील, डी.के. पाटील, संजय बागडे, वेल्हाणेचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील, अनिकेत कोळपकर, अभिषेक पाटील, मनोज पाटील, ईश्वर पाटील, भैय्यासाहेब माने, अंकुश भागवत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version