Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपातर्फे पिंप्राळा व निमखेडी परिसरात नव मतदार नोंदणी

WhatsApp Image 2019 07 23 at 1.29.16 PM

जळगाव, प्रतिनिधी | भाजपा पिंप्राळा व निमखेडी परिसर मंडल क्र ५ मधील प्रभाग क्र ८.९.१० परिसरात भाजपा संघटन पर्व सदस्य नोंदणी व नवीन मतदार नोंदणी जळगावच्या महापौर सिमा भोळे यांच्या हस्ते करण्यात आहे.

 

याप्रसंगी  जिल्हा अध्यक्ष  तथा आमदार राजुमामा भोळे, मंडल अध्यक्ष शक्ती महाजन, नगरसेवक शोभा बारी, आबा कापसे, मयूर कापसे विजय पाटील, प्रभाग समिती क्र.१ सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील. अतुल बारी, रिंकू चौधरी, संजय तायडे, युवामोर्चा अध्यक्ष योगेश गोसावी, सरचीटणीस राहुल लोखंडे परिसरातील कार्यकर्त व नागरीक उपस्थित होते.

Exit mobile version