Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपतर्फे स्वांतत्र्य वीर विनायक सावरकर यांना अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । स्वांतत्र्य वीर विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप जिल्हा महानगर तर्फे अभिवादन करण्यात आले.  

थोर स्वांतत्र्य सैनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वांतत्र्य वीर सावरकर यांना आज (दि.२८) रोजी सकाळी १०.०० वाजता स्वांतत्र्य चौक येथील पुरनाकृति पुतळ्याला माल्यार्पण व पूजन भाजपा पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने सावरकराना अभिवांद्न महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी मनपा स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी वंदे मातरम् ,भारत माता कि जय,  स्वांतत्र्य वीर सावरकर अमर रहे अश्या घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी  महेश  जोशी,जिल्हा पदाधिकारी राजेंद्र मराठे  सुशील हासवाणी  मनोज भांडारकर प्रकाश पंडित धीरज वर्मा, नगरसेवक धीरज सोनवणे, पदधिकारी सुभाष शौचे, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, अमित साळुंखे, गौरव पाटील, रोहित सोनवने, मंडल अध्यक्ष केदार देशपांडे, संजय लुल्ला, प्रभाग समिती सदस्य अनिल जोशी,आघाडी अध्यक्ष अरुण श्रीखंडे, प्रमोद वाणी,  व चंदू महाले , सुनील भावसार, सिनेश पुरोहित ई कार्यकरते उपस्थितीत होते.  

 

Exit mobile version