Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. सावकारेंमुळे विकासकामांना गती : भुसावळच्या नगरसेवकांचा सूर (व्हिडीओ)

Bhusawal news

भुसावळ प्रतिनिधी । भाजपा-शिवसेना, आरपीआय, रासप, महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांनी आमदारकीच्या काळात शहरासह तालुक्याचा विकास कामे चांगल्या पध्दतीने केले आहे. तसेच कामांचा आलेला निधीचा समान वर्गीकरण करून भुसावळ शहरातील विकास कामे झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नगरसेवकांना लाईव्ह ट्रेन्ड न्यूजशी बोलतांना सांगितले.

भाजपा-शिवसेना, आरपीआय, रासप, महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ भाजपा कार्यालयात युती पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. शहरातील मामाची टाकी, गवळीवाडा, हुडको कॉलनी, दत्त नगर, श्रम नगर, दिलदाल नगर या प्रभातील नगरसेवक-राजेंद्र नाटकर, नगरसेवक- महेंन्द्रसिंग ठाकुर, माजी नगरसेवक-दिपक धांडे, दिनेश नेमाडे, प्रशांत पाटिल यांनी आमदार सावकारे यांनी केलेल्या कामांबाबत प्रतिक्रिया दिली.

Exit mobile version