Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा गांधींना अभिवादन

busawal congress xommntee

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सदशिव सर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र निकम, शैलेश नन्वरे सदाशिव यांनी उपस्थितांना महात्मा गांधीजींच्या योगदानाचे व स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचे महत्व पटवून दिले. नंतर विद्यार्थ्यांना अल्पोहार वाटप करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष रवि निकम, शैलेश नन्नवरे, विवेक नरवाडे, कलिम बेग, शैलेश अहिरे, सिद्धार्थ सपकाळे, विलास खरात, संतोष साळवे, रविंद्र ढिवरे, मंगेश तायडे, मुकुंद नामदास, संस्थेचे अधिक्षक साळुंके यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विवेक नरवाडे यांनी केले.

Exit mobile version