Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात ‘मेरा परिवार भाजपा परिवार’ मोहिमेस प्रारंभ

भुसावळ प्रतिनिधी । येथे आज भारतीय जनता पक्षातर्फ ‘मेरा परिवार भाजपा परिवार’ या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

‘मेरा परिवार भाजपा परिवार’ मोहिमेच्या अंतर्गत नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांच्या निवासस्थानी पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह नगराध्यक्ष रमण भोळे .संघटन सरचिटणीस प्रा डॉ सुनिल नेवे, भाजप शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक युवराज लोणारी, प्रमोद सावकारे, पिंटू कोठारी, राजू नाटकर, अमोल इंगळे, वसंत पाटील, बोधराज चौधरी,गिरीश महाजन, किरण कोलते, रमेश मकासरे, संतोष बारसे आदी मान्यवर उपस्थित होते.भुसावळ प्रतिनिधी । येथे आज भारतीय जनता पक्षातर्फ ‘मेरा परिवार भाजपा परिवार’ या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

‘मेरा परिवार भाजपा परिवार’ मोहिमेच्या अंतर्गत नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांच्या निवासस्थानी पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह नगराध्यक्ष रमण भोळे .संघटन सरचिटणीस प्रा डॉ सुनिल नेवे, भाजप शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक युवराज लोणारी, प्रमोद सावकारे, पिंटू कोठारी, राजू नाटकर, अमोल इंगळे, वसंत पाटील, बोधराज चौधरी,गिरीश महाजन, किरण कोलते, रमेश मकासरे, संतोष बारसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version