Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोरगाव लेवा पाटीदार पंचायत यांच्यातर्फे आ. भोळे यांना जाहीर पाठींबा

WhatsApp Image 2019 10 11 at 6.48.26 PM

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना भोरगाव लेवा पंचायत ठाया , पाडळेच्या वतीने पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.

जळगाव विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवारी आमदार राजूमामा भोळे उमेदवारी यांना जाहीर  झाल्यानंतर भोरगाव लेवा पंचायत ठाया, पाडळसेच्या वतीने जाहीर पत्रक काढून पाठिंबा देण्यात आला आहे.दरम्यान, समाजाच्या विकास उन्नतीकरीता आमदारराजूमामा भोळे ह्यांना भरगोस मतांनी विजयी करावे असे आवाहन भोरगाव लेवा पाटीदारपंचायत ठाया , पाडळसे यांच्या वतीने लेवा  पाटीदार समाजाला करण्यात आले आहे, यावेळी पाठिंबा देताना कुटुंबनायक श्रीरमेश विठू पाटील , कुलसचिव अॅड.संजय राणे यांच्या सह समाजबांधव उपस्थित होते.

Exit mobile version